Healthy Living: ..म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर प्या गरम पाणी

(Photo : Unsplash)

Nov 09, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

गरम पाण्यामुळे मूत्रिपडाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा सुधारते

(Photo : Unsplash)

बद्धाकोष्टतेची समस्याही दूर होते

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यासाठी गरम पाणी मदत करते

(Photo : Unsplash)

सकाळी गरम पाणी प्यायल्याने भूकही वाढते

(Photo : Unsplash)

गरम पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ फळांचे सेवन केल्यामुळे वाढू शकते वजन