Monsoon 2024: पावसाळ्यात गवती चहा पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jul 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ताप व सर्दी कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

गवती चहाच्या सेवनामुळे पोटासंबंधीत विकार दूर होतात

(Photo : Unsplash)

डोकेदुखीचा त्रास कमी होतो

(Photo : Unsplash)

थकवा दूर होतो व शरीराला आराम मिळतो

(Photo : Unsplash)

छातीत साचलेला कफ कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

गवती चहाला इंग्रजीत लेमनग्रास टी असे म्हणतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

थायरॉइडचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘ही’ योगासने