Healthy Living:रात्री झोपण्याआधी प्या हळदीचे दूध

(Photo : Unsplash)

Sep 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात

(Photo : Unsplash)

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

(Photo : Unsplash)

आजार लवकर बरा होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात

(Photo : Unsplash)

शरीरातील रक्ताभिसरण पुनश्च सुरळीत होते

(Photo : Unsplash)

रात्री शांत झोप मिळण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Care: ‘या’ पदार्थांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन के’