नियमित बदाम खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल

(Photo : Unsplash)

Oct 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बदाम खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

नियमित बदाम खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात

(Photo : Unsplash)

हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

नियमित बदाम खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: आहारात करा मुसलीचा समावेश