Avocado Health Benefits: अ‍ॅव्होकॅडो फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Nov 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अ‍ॅव्होकॅडोमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात

(Photo : Unsplash)

रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मधुमेही आणि हृदयरोग रुग्णांसाठीदेखील हे फळ लाभदायी

(Photo : Unsplash)

अ‍ॅव्होकॅडो सांधेदुखीवर चांगला उपाय आहे

(Photo : Unsplash)

कर्करोगापासून बचाव करण्याचा गुणधर्म अ‍ॅव्होकॅडोमध्ये आहे

(Photo : Unsplash)

लोण्यासारखी चव असल्याने 'बटर फ्रुट' असे त्याला म्हटले जाते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Protein Food: ड्रायफ्रूट्समध्ये आढळतात इतके प्रोटीन