बिटाच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Aug 29, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात

(Photo : Unsplash)

शरीरातील अशक्तपणा लवकर दूर होतो

(Photo : Unsplash)

पचन व्यवस्थित होऊन भूक चांगली लागते

(Photo : Unsplash)

रक्ताची कमतरता भरून निघते

(Photo : Unsplash)

लहान मुलांची शक्ती वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

केसांचे आरोग्य चांगले राहून केस लांबसडक होतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Raksha Bandhan 2023: भावासाठी बनवा ‘हे’ गोड पदार्थ