Black Rice Benefits: आहारात करा काळ्या तांदळाचा समावेश

(Photo : Unsplash)

Jul 31, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काळा तांदूळ पांढर्‍या तांदळापेक्षा आरोग्यदायी आहे

(Photo : Unsplash)

काळ्या तांदळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात

(Photo : Unsplash)

काळा तांदूळ शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतो

(Photo : Unsplash)

हृदयाच्या आरोग्यासाठी काळा तांदूळ फायदेशीर

(Photo : Unsplash)

वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

काळ्या तांदळाच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Tips: जेवणाआधी लसूण खाण्याचे फायदे