Healthy Living: दहीभात खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Aug 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पोटॅशियम, लोह आणि फायबर मोठ्या प्रमाणात

(Photo : Unsplash)

पचनशक्ती सुधारण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

(Photo : Unsplash)

पोटाशी निगडत आजार दूर होण्यासही मदत होते

(Photo : Unsplash)

दह्यामध्ये असणारी खनिजे शरीर थंड आणि शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतात

(Photo : Unsplash)

ताण कमी होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भरपूर प्रमाणात लोह असणारे पदार्थ