उपाशी पोटी कढीपत्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Jan 08, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात

(Photo : Unsplash)

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळी कढीपत्ता खा

(Photo : Unsplash)

कढीपत्ता अपचनाच्या समस्येपासून आपला बचाव करतो

(Photo : Unsplash)

थंडीच्या दिवसात होणारा खोकला कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

कढीपत्त्यातील गुणधर्म केसांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात

(Photo : Unsplash)

त्वचा चमकदार होण्यासाठी रोज सकाळी कढीपत्ता खा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

…म्हणून लिंबू रसाचे अती सेवन करु नका