Fruits Benefits: सालासकट फळे खाल्ल्याने होतात 'हे' फायदे

(Photo : Unsplash)

Dec 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फळांमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा पुरेपूर साठा असतो

(Photo : Unsplash)

प्रत्येकाने रोज कमीत कमी एका तरी फळांचा आहारात समावेश करायलाच हवा

(Photo : Unsplash)

सालासकट फळ खाण्याने त्यातील तंतूंचा फायदा होतो

(Photo : Unsplash)

शक्यतो फळे सकाळी खावीत

(Photo : Unsplash)

सालासकट फळे खाल्ल्याने बद्धकोष्ठाला अटकाव होतो

(Photo : Unsplash)

फळांमधील फायबरमुळे शरीरातील'लो डेन्सिटी लायपोप्रोटिन' (एलडीएल/ बॅड कोलेस्टेरॉल) कमी करण्यासाठीही फायदा होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Vegetables: शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी खा ‘या’ भाज्या