रोज एक पेरू खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल

(Photo : Unsplash)

Nov 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात

(Photo : Unsplash)

पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस व लोह भरपूर प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते

(Photo : Unsplash)

पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मलावरोधाचा त्रास होत असेल तर पेरू खा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Avocado Health Benefits: अ‍ॅव्होकॅडो फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे