Jaggery Benefits: दररोज गूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Mar 24, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते

(Photo : Unsplash)

शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास गूळ खा

(Photo : Unsplash)

गुळामधील 'ड' जीवनसत्त्व मधुमेह उपचारावर फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

गूळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मासिक पाळीच्यावेळी गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते

(Photo : Unsplash)

पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणे फायदेशीर ठरते

(Photo : Unsplash)

गूळदेखील प्रमाणात खावा. गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त दुषित होऊन अंगावर फोडं येण्याची शक्यता असते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: दिवसभरात किती पाणी प्यावे?