Healthy Living: शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे

(Photo: Social Media)

Apr 01, 2025

Loksatta Live

(Photo: Social Media)

शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते

(Photo: Social Media)

संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी ही भाजी फायदेशीर असते

(Photo: Social Media)

शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात

(Photo: Social Media)

वजन नियंत्रणासाठी या भाजीची मदत होते

(Photo: Social Media)

पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात

(Photo: Social Media)

हृदयविकाराचा झटका, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी जेवण झाल्यावर प्या ‘हे’ पेय