Health Tips:रोज एक लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Sep 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लवंगेमध्ये 'अ' जीवनसत्त्व असते

(Photo : Unsplash)

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर सुदृढ होते

(Photo : Unsplash)

एक लवंग तोंडात चघळल्याने खोकल्याची ढास कमी होते

(Photo : Unsplash)

घशातील खवखव कमी होऊन खोकला दूर होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

पोटदुखी थांबविण्यासाठी लवंगपूड आणि खडीसाखर एकत्रित करून खा

(Photo : Unsplash)

लवंगांचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी त्वरित थांबते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार