Health: संत्राच्या सालाचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Sep 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

संत्राच्या सालाचे चूर्ण हे कोमट पाण्याबरोबर घ्या

(Photo : Unsplash)

अपचन, भूक मंदावणे, कृमी, जंत या विकारांमध्ये लाभदायक ठरते

(Photo : Unsplash)

संत्र्याच्या सालीमधून निघणारे तेल हे कृमीनाशक व पाचक असते

(Photo : Unsplash)

संत्र्याची साल सुकवून ती बारीक दळावी व तिचा वापर केस धुण्यासाठी शिकेकाईमध्ये करावा

(Photo : Unsplash)

केस मऊ, मुलायम वदाट होतात

(Photo : Unsplash)

संत्र्याच्या सालीचे सूक्ष्म चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे व पुटकुळ्या दूर होऊन त्वचा कांतीयुक्त होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: मुळ्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ