Health Tips: सकाळी पपई खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 03, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सकाळी पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण मुबलक असते

(Photo : Unsplash)

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी पपई खा

(Photo : Unsplash)

सकाळी पपई खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते

(Photo : Unsplash)

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते

(Photo : Unsplash)

सकाळी पपईने खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी उपाय