नाशपती फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Sep 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नाशपती (Nashpati / Pear) हे फळ फायबरयुक्त आहे

(Photo : Unsplash)

आतड्यांसंबंधित आजार दूर करण्यास मदत करतात

(Photo : Unsplash)

नाशपतीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासही मदत होते

(Photo : Unsplash)

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार दूर होतात

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dry Dates Benefits: …म्हणून खा भिजवलेले खारीक