Health Tips: भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Aug 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भोपळ्याच्या भाजीमध्ये कमी कॅलरीज असतात

(Photo : Unsplash)

भोपळ्या मोठ्या प्रमाणावर फायबर असते

(Photo : Unsplash)

भोपळ्याच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

भोपळ्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

(Photo : Unsplash)

भोपळ्याच्या भाजीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो

(Photo : Unsplash)

मोतीबिंदूची समस्या दूर होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Weight Gain Reasons: ‘या’ कारणांमुळे वाढते वजन