Soaked Almonds Benefits: ...म्हणून रोज खा भिजवलेले बदाम

(Photo : Unsplash)

Nov 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बदामात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि झिंक असते

(Photo : Unsplash)

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेले बदाम खा

(Photo : Unsplash)

भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते

(Photo : Unsplash)

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

भिजवलेले बदाम खाल्ल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2024 Immunity: ‘व्हिटॅमिन सी’ असणारे ‘हे’ पदार्थ प्या