Healthy Food:मोड आलेले मूग खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Oct 03, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मुगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह असते

(Photo : Unsplash)

मोड आलेल्या मूगामध्ये 'अ' जीवनसत्व असते

(Photo : Unsplash)

पित्तजव्याधी झालेल्या व्यक्तींनी मोड आलेले खावे

(Photo : Unsplash)

आजारी व्यक्तीसाठी मोड आलेले मूग उत्तम समजले जातात

(Photo : Unsplash)

मोड आलेले मूग खाल्ल्यास वजन आटोक्यात राहून आरोग्य प्राप्त होते

(Photo : Unsplash)

मोड आलेले मूग खाल्ल्यास पचनशक्ती वाढण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: शाकाहारी असण्याचे फायदे माहिती आहेत का?