पालकच्या भाजीमध्ये आहेत 'ही' औषधी गुणधर्म

(Photo : Unsplash)

Aug 14, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पालकामध्ये लोह आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात

(Photo : Unsplash)

प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ

(Photo : Unsplash)

पालकामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व

(Photo : Unsplash)

फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात

(Photo : Unsplash)

आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल आणि पित्तशामक

(Photo : Unsplash)

ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: दहीभात खाण्याचे फायदे