Health Tips: सकाळी नाश्त्यामध्ये मूग खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 11, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मुगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

वजन आटोक्यात राहून आरोग्य प्राप्त होते

(Photo : Unsplash)

मूग खाल्ल्याने बुद्धी, स्मृती व त्वचेची कांती वाढते

(Photo : Unsplash)

आजारी व्यक्तीसाठी मूग उत्तम समजले जातात

(Photo : Unsplash)

पथ्यकर आहार म्हणून मुगाचा उल्लेख केला जातो

(Photo : Unsplash)

पित्तजव्याधी झालेल्या व्यक्तींनी मुगाचे अवश्य सेवन करावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ फळांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात साखर