Healthy Living: कडधान्य खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Feb 27, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नियमित कडधान्य खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते

(Photo : Unsplash)

रक्तवाहिन्या उत्तम राहतात

(Photo : Unsplash)

थकवा येण्याचे प्रमाण कमी होते

(Photo : Unsplash)

केसांची वाढ होते व केस गळती थांबते

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब व हृदयविकार नियंत्रित राहतात

(Photo : Unsplash)

त्वचा निरोगी व चमकदार होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Migraine Tips: मायग्रेनच्या बाबतीत आहार महत्वाचा का?