Winter 2024: ...म्हणून थंडीत करा अक्रोडचं सेवन

(Photo : Unsplash)

Nov 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अक्रोडमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

अशक्तपणावर अक्रोड उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

अक्रोड तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात

(Photo : Unsplash)

अक्रोडमुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते

(Photo : Unsplash)

थंडीत अक्रोडचं तेल हे सौंदर्यवर्धकही आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2024: हिवाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे