'ही' आहेत स्तनच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे

(Photo : Unsplash)

Jun 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

स्तनामध्ये वेदनारहित गाठ

(Photo : Unsplash)

पूर्वीच्या तुलनेत स्तनांच्या आकारामध्ये असमानता

(Photo : Unsplash)

स्तनावरील त्वचा जाड होणे आणि स्तनाग्रातून रक्त येणे

(Photo : Unsplash)

स्तन दाबल्यानंतर दीर्घकाळ डाग राहणे

(Photo : Unsplash)

स्तनाग्रांमधून रक्त, पू किंवा चिकट द्रव्य येणे

(Photo : Unsplash)

स्तनाग्रांच्या आसपासची त्वचा सोलली जाणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Nutmeg Water Benefits: जायफळाचे पाणी पिण्याचे फायदे