लिचीचे सेवन करण्याची 'ही' आहे चुकीची वेळ

(Photo : Unsplash)

Jun 10, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लिचीमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आढळतात

(Photo : Unsplash)

लिचीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

वचन कमी करण्यासाठी लिचीचे सेवन फायदेशीर

(Photo : Unsplash)

लिचीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते

(Photo : Unsplash)

लिची हे फळ गोड असल्याने मधुमेहींनी टाळावे

(Photo : Unsplash)

सकाळी उपाशीपोटी या फळाचे सेवन करु नये

(Photo : Unsplash)

नाश्ता केल्यानंतर किंवा पोटभर खाल्यानंतर तुम्ही लिचीचे सेवन करू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Tips: उन्हातून आल्यानंतर ताक पिऊ नये?