Photo : Samantha/ Instagram
Nov 01, 2022
Loksatta Live
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुला मायोसिटीस हा गंभार आजार झाला आहे.
Photo : Samantha/IInstagram
अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
Photo : Samantha/IInstagram
जाणून घ्या या आजाराची लक्षणे
Photo : Samantha/IInstagram
मांसपेशींना सूज येते
Photo : Unsplash
श्वास घ्यायला त्रास होतो
Photo : Unsplash
अन्न गिळण्यास त्रास जाणवतो
Photo : Unsplash
डोळ्यांखालील भागाला सूज येते
Photo : Unsplash
थकवा जाणवतो
Photo : Unsplash