सुकामेवा

सुक्या मेव्याने पोटही पटकन भरतं आणि ते आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे

फळे

सफरचंद किंवा केळी अशा फळांमध्ये चांगल्या प्रकारची कर्बोदके, जीवनसत्वे आणि खनिजे असतात

भाज्या

कोणत्याही वेळी आणि कच्च्याच खाता येण्यासारख्या भाज्यांमध्ये काकडी आणि गाजर यांचा समावेश होतो. दोन्हींमध्ये भरपूर फायबर असते.

अंडी

अंडी हा सर्वात पौष्टिक आणि वजन कमी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे

दही

दही हे फक्त वजन घटविण्यापुरतेच गुणकारी नाही तर यामुळे पोटात अन्नाचे पचन होण्यासाठी मदत करणारे चांगले बॅक्टेरिया निर्माण होतात

घरच्या घरी बनविलेल्या स्मूदीज

मिल्कशेक्सऐवजी पौष्टिक स्मूदीचा पर्याय अधिक चवदार आणि पारंपरिक मिल्कशेकच्या कृतीच्या अधिक जवळ जाणारा आहे