Fasting Recipe: असे बनवा उपवासाचे गुलाबजाम

(Photo : Unsplash)

Jul 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

साखरेचा एकतारी पाक बनवून त्यामध्ये वेलची दाणे घालून पाकाला उकळी आणा

(Photo : Unsplash)

मग पाकात लिंबाचा रस घाला

(Photo : Unsplash)

बटाटे चांगले कुस्करून त्यात खवा आणि शिगाड्याचे पीठ एकत्र करा

(Photo : Unsplash)

थोडासा तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या

(Photo : Unsplash)

त्याचे लहान लहान गोळे बनवा

(Photo : Unsplash)

मध्ये काजूचा तुकडा घाला

(Photo : Unsplash)

कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये थोडे थोडे गुलाबजाम घालून नीट ब्राऊन रंगावर तळून घ्या

(Photo : Unsplash)

गरम साखरेच्या पाकात घालून ठेवा आणि सव्‍‌र्ह करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2023: दही खाताना घ्या ‘ही’ काळजी