दही खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान

(Photos- Freepik)

Jan 19, 2023

Loksatta Live

(Photos- Freepik)

अनेक गुणधर्मांनी समृद्ध दही

(Photos- Freepik)

मात्र काही आजारांमध्ये दह्याचे सेवन घातक

(Photos- Freepik)

पोटापासून त्वचेपर्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात

(Photos- Freepik)

संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी दही खाणे टाळावे

(Photos- Freepik)

दह्यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो

(Photos- Freepik)

गॅस आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास असल्यास दही खाणे टाळावे

(Photos- Freepik)

त्वचेची समस्या असणाऱ्यांनी दही अजिबात खाऊ नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नाश्त्याला ब्रेड खाल्ल्याने होतील ‘हे’ नुकसान