...म्हणून लिंबू रसाचे अती सेवन करु नका

(Photo : Unsplash)

Jan 07, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लिंबू स्वादाने आंबट असूनही बहुगुणी व उपयोगी फळ आहे

(Photo : Unsplash)

लिंबू रस हा प्रमाणातच सेवन करावा

(Photo : Unsplash)

जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त वाढून डोकेदुखी

(Photo : Unsplash)

उलटी, मळमळ हा त्रास उद्भवू शकतो

(Photo : Unsplash)

पित्तप्रकृती असलेल्या व्यक्तींनी सहसा लिंबूरस घेणे टाळावे

(Photo : Unsplash)

लिंबाऐवजी पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी आवळ्याचा वापर करावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Health Benefits: थंडीच्या दिवसात प्या केशर दूध