कांद्याच्या सालीचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Oct 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कांद्याची साल आपल्या निरोगी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

(Photo : Unsplash)

कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेची अ‍ॅलर्जी दूर होऊ शकते.

(Photo : Unsplash)

या सालींची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग नाहीसे होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

या साली भाजून त्यांची पावडर जेवणात वापरल्यास पदार्थांची चव आणखीनच वाढू शकते.

(Photo : Unsplash)

कांद्याची साल पाण्यात उकळवून हे गरम पाणी प्यायल्यास घसा आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात प्रभावी

(Photo : Unsplash)

कांद्याची साल तासभर पाण्यात भिजवून या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम आणि चमकदार होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हाडे मजबूत करण्यासाठी ‘हे’ पेय करतील मदत