Summer: असं बनवा कलिंगड डिलाइट

(Photo : Unsplash)

Jun 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

साहित्य - १ कलिंगड

(Photo : Unsplash)

१ टेस्पून साखर

(Photo : Unsplash)

मिरी पूड किंवा दालचिनी पूड

(Photo : Unsplash)

कृती - कलिंगडचे थोडे तुकडे करून बाजूला ठेवणे आणि थोडे लहान स्कूप करून बाजूला ठेवणे

(Photo : Unsplash)

मिक्सरमधून कलिंगडचे तुकडे टाकून व साखर टाकून ब्लेंड करणे

(Photo : Unsplash)

नंतर ग्लासमध्ये काढून त्यावर मीर पूड किंवा दालचिनी पूड टाकून सव्‍‌र्ह करणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वटपौर्णिमेच्या उपवासाला खा ‘हे’ पदार्थ