Health Care: उष्म्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी

(Photo : Unsplash)

May 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

गेल्या काही दिवसांपासून उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे

(Photo : Unsplash)

हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव कायम आहे

(Photo : Unsplash)

उन्हात घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा

(Photo : Unsplash)

थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे

(Photo : Unsplash)

उन्हामुळे तब्येत बिघडल्यानंतर तात्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करावे

(Photo : Unsplash)

उष्णतेच्या झळा बसल्यानंतर तात्काळ सावलीत बसावे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उष्णतेमुळे तोंड आले आहे? करा ‘हे’ उपाय