Apr 10, 2024
उन्हाळ्यात उष्ण तपमानामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
(Photo: Unsplash)
डिहायड्रेशनच्या समस्येतून सुटका हवी असल्यास नियमित जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे.
(Photo: Unsplash)
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त विषारी घटक सहजासहजी बाहेर पडतात.
(Photo: Unsplash)
उन्हाळ्यात दररोज ८ ते १२ ग्लास पाण्याची आवश्यकता असते.
(Photo: Unsplash)
यामुळे तुम्हाला होणारे डिहायड्रेशनचे त्रास आणि किडनीचे विकार ही कमी होतात.
(Photo: Unsplash)
तुम्ही उन्हाळ्यात अधिक हायड्रेशनसाठी फळाचे रस देखील पिऊ शकता.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ गोष्टी आहेत आरोग्यासाठी त्रासदायक