Summer Tips: उन्हातून आल्यानंतर ताक पिऊ नये?

(Photo : Unsplash)

Jun 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उन्हातून आल्यावर ताक पिण्यास आयुर्वेदाने प्रतिबंध केला आहे

(Photo : Unsplash)

हा सल्ला अनेकांना माहीत नाही

(Photo : Unsplash)

तो ध्यानात घेऊन अनुसरण करावे

(Photo : Unsplash)

उन्हातुन आल्यावर आयुर्वेदाने थंड दूध पिण्याचा सल्ला दिलेला आहे

(Photo : Unsplash)

उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ सावलीत बसा

(Photo : Unsplash)

सावलीत बसल्यानंतर आणि थांबून-थांबून घोट-घोट प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Heat Wave: रोज प्या ‘हे’ आरोग्यदायी ज्यूस