Summer Heat: शरीरात थंडावा निर्माण करतात 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

May 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मनुके कोमट पाण्यात मनुके भिजवून खा

(Photo : Unsplash)

जिरे - एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे घालून प्या

(Photo : Unsplash)

पुदिना पुदिन्याची चटणी खा

(Photo : Unsplash)

कोथिंबीर जेवणात कोथिंबीरचा वापर करा

(Photo : Unsplash)

वेलची- अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Heat Stroke: ‘अशी’ घ्या तुमच्या आरोग्याची काळजी