(Photo: Freepik)
Apr 24, 2025
(Photo: Freepik)
दिवसभरात भरपूर पाणी प्या
(Photo: Freepik)
उन्हाळ्यात कैरी मिळत असल्याने पन्हे प्या
(Photo: Freepik)
रोजच्या आहारात फळांचा समावेश वाढवा
(Photo: Freepik)
लिंबू सरबत, सोलकढी, लस्सी, ताक आणि निरा प्या
(Photo: Freepik)
खरबूज, काकडी, टोमॅटो आणि कलिंगड खाल्ल्यानेही शरीराला पाणी मिळते
(Photo: Freepik)
कॅफिन आणि मद्यपानचे सेवन मर्यादित करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Lemon Benefits: सकाळच्या नाश्त्यामध्ये करा लिंबाचा समावेश