(Photo: Freepik)
Apr 11, 2025
(Photo: Freepik)
सुक्यामेव्यातील मनुका खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते
(Photo: Freepik)
त्यामुळे दररोज रात्री १०० ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवून
(Photo: Freepik)
दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यासकट ते मनुके खावेत
(Photo: Freepik)
भिजवून खाल्ल्यानंतर त्याचे पौष्टिक मूल्य वाढते
(Photo: Freepik)
मनुके खाल्ल्याने पचनशक्ती वाढते
(Photo: Freepik)
मनुके खाल्ल्यामुळे कोरडा खोकला आणि श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जेवल्यानंतर पचन सुधारण्यासाठी करा ‘हे’ उपाय