(Photo: Freepik)
Apr 07, 2025
(Photo: Freepik)
अननसाच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते
(Photo: Freepik)
पित्तप्रकृतीच्या व्यक्तीसाठी अननस अत्यंत उपयुक्त आहे
(Photo: Freepik)
पिकलेले अननस खाल्ल्यामुळे पित्त कमी होते
(Photo: Freepik)
अननसामुळे उष्णतेचे विकार कमी होतात
(Photo: Freepik)
अननसाचे सरबत हे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असते
(Photo: Freepik)
या सरबतामुळे हृदय सुदृढ बनते आणि मन उत्साही राहते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Health Care: गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम