(Photo Credit: Pexels)
Mar 28, 2025
(Photo Credit: Pexels)
डाळिंबामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह हे क्षार असतात
(Photo Credit: Pexels)
उन्हाळ्यात होणारा उलटी व मळमळीचा त्रास कमी होतो
(Photo Credit: Pexels)
तोंडाला रुची उत्पन्न होऊन पाचक अग्नी प्रदीप्त होतो
(Photo Credit: Pexels)
शरीरामध्ये वाढलेली उष्णता डाळिंबाच्या रसाने कमी होते
(Photo Credit: Pexels)
डाळिंबाचा रस प्याल्याने तोंड स्वच्छ होते व दुर्गंधी नाहीशी होते
(Photo Credit: Pexels)
चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज प्या डाळिंबाचा रस
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Okra Benefits: आहारात करा भेंडीच्या भाजीचा समावेश