(Photo: Freepik)

'ही' आहेत शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याची लक्षणे

Apr 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

Dehydration Symptoms: उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते

(Photo: Freepik)

त्वचा (Skin)

पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते

(Photo: Freepik)

पचनसंस्था (Digestion)

शरीरात पुरेसे पाणी न मिळाल्यास पचनक्रिया मंदावते

(Photo: Freepik)

रक्तदाब (Blood Pressure)

पाण्याची कमतरता हृदयावर ताण आणते यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो

(Photo: Freepik)

किडनी (Kidney)

पाणी कमी प्यायल्याने किडनीचे आजार होतात

(Photo: Freepik)

मूड (Mood)

पाण्याची कमतरता मूड बदलणे, लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी निर्माण करू शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Cholesterol Levels: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स