Apr 08, 2024
आंबा हा व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. आंबा उन्हाळ्यात पचनास मदत करतो.
(Photo: Unsplash)
आंबा उन्हाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो.
(Photo: Unsplash)
कालिंगड उन्हाळ्यात तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवतं.
(Photo: Unsplash)
हे व्हिटॅमिन ए आणि सी मध्ये समृद्ध आहे.
(Photo: Unsplash)
अननसात ब्रोमेलेन नावाचे घटक असते हे आपल्या शरीराला पचनास मदत करते.
(Photo: Unsplash)
ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
(Photo: Unsplash)
पपई उन्हाळ्यात शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते
(Photo: Unsplash)
पेरू तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
(Photo: Unsplash)
अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
वजन कमी करण्यासाठी ‘या’ पालेभाज्यांचे रस ट्राय करा