Summer Tips: उन्हाळ्यात आवळ्याचे सेवन दूर करेल 'या' समस्या

(Photo : Unsplash)

Apr 01, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांच्या तक्रारी दूर होतात.

(Photo : Unsplash)

रक्त शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.

(Photo : Unsplash)

पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाणे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर गुणकारी

(Photo : Unsplash)

आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते.

(Photo : Unsplash)

आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.

(Photo : Unsplash)

आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिल्यास डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर समस्या कमी होतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कलिंगडच्या बिया फेकून देताय? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे