उन्हाळ्यात सतत घाम येतो? 'या' टिप्समुळे दूर होईल त्रास

(Photo : Unsplash)

Apr 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे म्हणून जास्त प्रमाणात घाम येत असतो.

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यामध्ये अतिघाम येण्याला तुम्ही कंटाळला असाल, तर तुम्ही या सोप्या टिप्स नक्की फॉलो करु शकता.

(Photo : Unsplash)

तिखट पदार्थ खाणे टाळावे.

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी प्यावे.

(Photo : Unsplash)

हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

(Photo : Unsplash)

फिकट रंगाचे कपडे घालावेत.

(Photo : Unsplash)

दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे.

(Photo : Unsplash)

घरातून बाहेर पडताना चांगल्या गुणवत्तेचा गॉगल आणि टोपीचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

अंगावरील घाम शोषून घेण्यासाठी पाऊडरचा वापर करावा. 

(Photo : Unsplash)

थंड पाण्याने आंघोळ करावी, जेणेकरून शरीराचे तापमान कमी राहील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हाडांमध्ये कर्करोग पसरू लागल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे