अननस खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

(Photo : Unsplash)

May 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तुम्हाला कोणत्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे का याबाबत खात्री करूनच अननसाचे सेवन करावे.

(Photo : Unsplash)

अननस हे पौष्टिक फळ असले तरीही त्याच्या अतिसेवनाने पचनाचा त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

अननसामध्ये असलेले ब्रोमेलेन वेगवेगळ्या औषधांच्या संपर्कात आल्यास शरीराला अपाय होण्याची शक्यता वाढते.

(Photo : Unsplash)

तुम्हीही कोणत्या औषधाचे सेवन करत असाल तर आरोग्यतज्ञांच्या सल्ल्याने अननसाचे सेवन करावे.

(Photo : Unsplash)

अननसाच्या अम्लीय गुणधर्मामुळे काही लोकांना तोंड किंवा हिरड्यांना त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

तुम्हालाही अननस खाल्ल्यानंतर अशी समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भातापेक्षा पोहे जास्त आरोग्यदायी कसे? जाणून घ्या