(Photo: Freepik)

Uric Acid: शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याची लक्षणे

Apr 16, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होऊ शकतात

(Photo: Freepik)

शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो

(Photo: Freepik)

लघवी करताना जळजळ होऊ शकते

(Photo: Freepik)

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने मूत्रामध्ये रक्त येऊ शकते

(Photo: Freepik)

त्वचेवर गाठी निर्माण होऊ शकतात

(Photo: Freepik)

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सौम्य ताप येऊ शकतो

(Photo: Freepik)

ही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेची लक्षणे माहिती आहेत का?