अन्न पटापट खाल्ल्याने होतात 'हे' आजार

(Photo : Unsplash)

Nov 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पटापट खाल्ल्याने जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढते

(Photo : Unsplash)

भविष्यात टाईप-२ मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो

(Photo : Unsplash)

अन्न खाल्ल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते

(Photo : Unsplash)

पटापट जेवण्याचा स्पष्ट परिणाम वजन वाढण्यात दिसून येतो

(Photo : Unsplash)

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो

(Photo : Unsplash)

IL-1 IL-6 सारख्या सायटोकिन्सची पातळीही वाढू शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Tips: चहाबरोबर ‘या’ पदार्थांचे सेवन करू नका