दररोज अळशीच्या बिया खाल्ल्याने होतात 'हे' आरोग्य फायदे

Aug 15, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

अळशीच्या बिया औषधी असतात. 

(Photo : Freepik)

अळशीच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. 

(Photo : Freepik)

अळशीच्या बिया प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड समृद्ध असतात. 

(Photo : Freepik)

अळशीच्या बिया लठ्ठपणावर नियंत्रण करण्यास मदत करतात. 

(Photo : Freepik)

अळशी हृदयरोग्यांसाठी फायदेशीर आहे.

(Photo : Freepik)

अळशी शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. 

(Photo : Freepik)

अळशी बिया शरीरातील कर्करोगाच्या पेशी कमी करतात. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ॲसिडिटीपासून त्वरित आराम देतात ‘हे’ पदार्थ