(Photo: Pexels)
Apr 04, 2025
(Photo: Pexels)
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने अनेक स्त्रियांचे वजन वाढते
(Photo: Pexels)
गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांना हृदयविकार व स्ट्रोकचा धोका अधिक असतो
(Photo: Pexels)
काही स्त्रियांना गोळ्या घेण्याच्या सुरुवातीला मळमळ होऊ शकते
(Photo: Pexels)
काही स्त्रियांना डोकेदुखीचा त्रास व मायग्रेन होऊ शकतो
(Photo: Pexels)
हार्मोनल संतुलन बदलल्यामुळे काही महिलांना मूड बदलणे व नैराश्य येऊ शकते
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रक्तातील साखर व पचनक्रिया..; केळी खाताना घ्या ‘ही’ काळजी